Vedshastrottejak Sabha, Pune

स्थापना - मंगळवार, दिनांक ३१ ऑगस्ट, १८७५ (भाद्रपद शु. प्रतिपदा, शके १७९७)

Vedshastrottejak Sabha, Pune

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४-२५

सभेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन हस्ते - वेदवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक मा. डॉ. रा. ना. दांडेकर व सभेचे अध्यक्ष मा. जयंतराव टिळक.
सभेच्या नूतन वास्तूची वास्तुशांत. यजमान म्हणून बसलेले मा. इंदुताई टिळक व मा. जयंतराव टिळक.
परीक्षा चालू असताना.
वेदसभेची परीक्षा विद्यार्थी देताना. समोर विद्यार्थी व इतर परीक्षा ऐकत आहेत.
सभेचे अध्यक्ष मा. डॉ. दीपक टिळक यांच्या षष्ट्यब्दी निमित्त त्यांना आशीर्वचन देताना सौदा स्वर्णवल्ली पीठाचे अधिपति श्रीमद्गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी.
ग्रंथ प्रकाशन २००७ - शृङ्गेरी शारदा पीठाचे जगद्गुरु श्रीमद्भारतीतीर्थमहास्वामीजी यांच्या हस्ते तैत्तिरीयारण्यकम् या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यावेळी स्टेजवर उभे श्रद्धा परांजपे (कार्यकारी मंडळ सदस्य) परशुराम परांजपे (कार्यवाह).
वैदिक संमेलन २०१२ - लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना मा. गौरीशंकर - महाप्रबंधक शृङ्गेरी मठ, डॉ. श्रीनिवास यज्ञसुब्रह्मण्यम् अध्यक्ष - शृङ्गेरी विद्याभारती फाऊंडेशन (यू एस ए ) आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे.
वैदिक संमेलन २०१२ - उद्घाटन समारंभ - प्रमुख पाहुणे आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या सत्कार करताना कार्यवाह श्री. परशुराम परांजपे.
वैदिक संमेलन ९ ते ११ मार्च २०१२ - उद्घाटन समारंभ प्रास्ताविक करताना - वे. मू. विवेकशास्त्री गोडबोले शृङ्गेरी पीठ महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी. डावीकडून बसलेले - श्री. प्रभाकर गोखले, मा. गौरीशंकर, श्री. बालाजी तांबे, डॉ. दी. ज. टिळक, डॉ. श्रीनिवास यज्ञसुब्रह्मण्यम्
वैदिक संमेलन २०१२ - मुख्य सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून, भाषण करताना श्री. गजानन पेंढारकर . स्टेजवर बसलेले सर्व सत्कारमूर्ती व त्यांच्या पत्नी.
वैदिक संमेलन २०१२ - वेदविषयक परिसंवादात भाषण करताना प्रसिद्ध प्रवचनकार मा.कल्याणीताई नामजोशी. स्टेजवर बसलेले डावीकडून - श्री. प्रभाकर गोखले (कार्याध्यक्ष) सौ. श्रद्धा परांजपे, डॉ. रवींद्र मुळे.
वैदिक संमेलम २०१२ - गर्भसंस्कार परिसंवाद अध्यक्ष म्हणून बोलताना वैद्य शुभदा वेलणकर. उजवीकडून बसलेले - श्रद्धा परांजपे, वैद्य कल्याणी वाईकर, वैद्य सर्वेश कुलकर्णी, वैद्य मंदार बेडेकर.
वैदिक संमेलम २०१२ - चतुःशाखीय वेदपारायण.
पदवीदान समारंभ.
वैदिक संमेलम २०१२ - चतुर्वेदांचे पूजन मध्यभागी भगवान वेद व बाजूला प्रत्येक वेदपुरुषाची प्रतिमा.