शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना प्राचीन भारतीय वेदविद्या आणि शास्त्रविद्या यांचे श्रेष्ठत्व आणि आजच्या काळातही असलेले महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट सभेपुढे आहे. त्यासाठी समाजमाध्यमांचा योग्य प्रकारे वापर करून ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून आपली नीतीमूल्ये आणि संस्कार समाजात रुजविण्यासाठी वेदशास्त्रोत्तेजक सभा प्रयत्नशील आहे. संस्थेचे हे संपूर्ण कार्य केवळ लोकाश्रयावर चालू आहे. या १४९ वर्षांच्या वाटचालीत सभेने कोणतेही शासकीय अनुदान घेतलेले नाही. सभेचे परीक्षा व इतर नित्य उपक्रम तसेच आगामी योजनांसाठी सश्रद्ध लोकांनी व वेदप्रेमी मंडळींनी सढळ हाताने देणगी देऊन वेदोनारायणाच्या सेवेत आपला हातभार लावावा, असे सभेच्या वतीने नम्र आवाहन.
Bank Details:
VEDSHASHTRETTEJAK SABHA
A/c No: 5496997182
Bank – Central Bank Of India
IFSC Code – CBIN0280663
वेदसभेला दिलेल्या देणगीवर कलम ८० जी अन्वये आयकरात सूट मिळते.
CSR NO: CSR00076188
पैसे भरल्यानंतर स्क्रीनशॉट व आपली संपूर्ण माहिती खालील नंबर वर पाठवावी.
What’s App No : +91 9309273052
UPI द्वारे पैसे भरल्यास पावतीसाठी आपले संपूर्ण नाव व पैसे भरण्याचे कारण लिहिणे आवश्यक आहे.
( पावती मिळवण्यासाठी स्क्रीनशॉट सोबत जोडणे आवश्यक )