Vedshastrottejak Sabha, Pune

स्थापना - मंगळवार, दिनांक ३१ ऑगस्ट, १८७५ (भाद्रपद शु. प्रतिपदा, शके १७९७)

Vedshastrottejak Sabha, Pune

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४-२५

शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

कार्यक्रम
दि. ३१ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ ऑगस्ट २०२५
दिनांक कार्यक्रम वेळवेळ स्थळ
३१-०८-२०२४शतकोत्तर सुवर्ण महोत्सव प्रारंभसायं. ५:३० ते ७:३०गोवर्धन मंगल कार्यालय सभागृह
०३-०९-२०२४मंत्रजागर (चार वेद)दु. ३:०० ते ७:०० रमा-माधव सभामंडप वेदशास्त्रोत्तेजक सभा
०४-०९-२०२४ब्रह्मणस्पति सूक्त हवन व प्रसादस. ८:३० ते १२:३०रमा-माधव सभामंडप वेदशास्त्रोत्तेजक सभा
२८-०९-२०२४अंत्येष्टि याविषयी माहिती (वक्ते - वे. मू. विवेकशास्त्री गोडबोले)सायं- ४:३० ते ७:०० वेदशास्त्रोत्तेजक सभा, सभागृह
२९-०९-२०२४श्राद्ध विधी संबंधी माहिती (वक्ते - वे. मू विवेकशास्त्री गोडबोले)सायं- ४:३० ते ७:००वेदशास्त्रोत्तेजक सभा, सभागृह
०७-१०-२०२४ललिता पञ्चमी, कुंकुमार्चन ललितासहस्रनाम व सौंदर्यलहरी पठण व प्रसादस. १०:०० ते १२:३०रमा-माधव सभामंडप वेदशास्त्रोत्तेजक सभा
१६-१०-२०२४उदक शांती व कमला हवन व प्रसादस. ९:०० ते ११:३०रमा-माधव सभामंडप वेदशास्त्रोत्तेजक सभा
१७-१०-२०२४ ते २५-१०-२०२४वेद व शास्त्रांच्या परीक्षास. ९:०० ते १२:०० व दु. ३:०० ते ६:०० वेदशास्त्रोत्तेजक सभा
२७-१०-२०२४पदवीदान समारंभसायं ६:०० ते ८:०० वेदशास्त्रोत्तेजक सभागृह
१४-११-२०२४ ते १७-११-२०२४यज्ञीय पात्रांचे प्रदर्शन (राष्ट्रीय शिक्षण दिन)स. १०:०० - ५:३० वेदशास्त्रोत्तेजक सभा
०१-१२-२०२४स्तोत्र पठण स्पर्धा (शालेय संस्कृत श्लोक आद्याक्षरी स्पर्धा महाविद्यालयीन गट प्रश्नमंजूषा (इ. ११ व १२ वी इयत्तेतील विद्यार्थी)स. ९:०० ते ६:००वेदशास्त्रोत्तेजक सभा
२५-१२-२०२४गीता हवन व प्रसादस. ९:०० ते १२:३०रमा-माधव सभामंडप वेदशास्त्रोत्तेजक सभा

वर निर्दिष्ट केलेले सर्व कार्यक्रम वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वास्तूत होणार आहेत याची नोंद घ्यावी, ही विनंती.

पत्ता – २०४६ सदाशिव पेठ, सणस ग्राऊंडजवळ,पुणे ३० मो. नं. ९३०९२७३०५२

.